Rojgar sangam yojana maharashtra 2024 :

भारत देशासमोरल असणारी आताच्या काळातील समस्या म्हणजे बेरोजगारी . आणि हीच समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर अविरत प्रयत्न चालू आहेत . अशाच प्रयत्नातून महारास्त्रातील बेरोजगार नागरिकांचा विचार करून त्यांना रोजगाराची संधी मिळण्याच्या उद्देशाने या योजनेची निर्मिती करण्यात येत आहे .
आज महाराष्ट्रात कितीतरी विध्यार्थी शिक्षण घेत आहेत .आणि कितीतरी विधार्थी शिक्षण घेऊन बेरोजगार फिरत आहेत . त्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही मार्ग नाही आणि अपेक्षित कोणत्याही स्वरूपातील नोकरीही नाही . अशा बेरोजगार तरुण नागरिकांसाठी महाराष्ट शास्णारे मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्य पातळीवर रोजगार संगम योजना महाराष्ट्र सुरु केली आहे .
योजना स्वरूप : कोणताही उत्पनाचा मार्ग नसलेल्या तरुणांना या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाणर आहे .या मादितीद्वारे त्यांना स्वताची आर्थक प्रगती स्वयंरोजगार निर्माण करण्याची संधी प्राप्त होणार आहे . या योजनेसाठी राज्यातील कोणताही नागरिक व बेरोजगार तरून अर्ज करू शकतो .या योजनेत पत्र ठरलेल्या व्यक्तीला दरमहा ५००० रुपयांची रक्कम दिली जाणार आहे .हि रक्कन सबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केली जाणर आहे त्यामुळे हि योजना वेगवान रित्या राबविली जाणर आहे.या योजने अंतर्गत शासनाद्वारे बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास कार्यक्रम ऑनलाइन कार्यक्रम सुधा घेऊन तरुणांना राज्गाराभिमुख बनवण्याचा प्रयत्न असणार आहे .रोजगार मिळावे घेऊन तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त करून दिली जाईल.
संगम योजने द्वारे दिली जाणारी लाभार्थी नागरिकाला नक्कीच फायदेशीर ठरू शकणार आहे त्यातून तो व्यक्ती स्वताचा व्यवसाय शेती असेल तर जोडधंदा सुरुकरू शकेल . आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करु शकेल . आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावू शकेल .
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती पाहण्यसाठी क्लिक करा .
रोजगार संगम योजनेचे उदिष्ट : Rojgar sangam yojana
राज्यातील का करू इच्छिणाऱ्या नागरिकांना , तरुणांना कामाची संधी उपलब्ध करून देणे .
व्यक्तींना पाच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करून त्यांची उपक्रमशीलता वाढवणे .
बेरोजगार व्यक्तींना प्रशिक्षण देऊन त्यांची उपक्रमशीलता वाढवणे .
बँक खात्यात पैसे जमा होत असल्या कारणाने नागरिकांच्या आर्थिक साक्षरतेत सुधा भर पडणे .
बेरोजगार तरुणंची सामाजिक आणि आर्थिक स्थिती उंचावणे .
रोजगार संगम योजनेचे फायदे | Rojgar sangam yojana :
काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना आणि नागरिकांना शिक्षण घेऊन बेरोजगार असणाऱ्या तरुणांना रोजगाराची संधी उपलभ होईल .
बेरोजगार नागरिकांना दरमहा ५००० रुपयांची आर्थिक मदत दिलोई जाईल .त्यातून ते स्वतच्या कुटुंबाचा आर्थिक स्थर उंचावू शकतात .
दरमहा मिळणारी रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने नागरिकांच्या आर्थिक साक्षरतेत सुधा यांमुळे हर पडणार आहे .
बेरोजगार तरुणांना हि रक्कम दरमहा मिळत असणार आहे . त्यातून ते स्वताच चा इच्छेनुसार त्या पैशातून रोजगार निर्मिती करू शकतात .
रोजगार संगम योजनेद्वारे काही प्रमाणात तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण सुधा दिले जाणार आहे .

महाराष्ट्र रोजगार संगम योजनेचे पात्रता निकष :Rojgar sangam yojana maharashtra 2024 :
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा .
योजनेसाठी अर्जदाराची वयोमर्यादा वय वर्ष कमीतकमी १८ ते जास्तीत जास्त ४० आहे .
या योजनत सहभागी होण्यासाठी अर्जदाराने इयत्ता १२ पर्यंतचे शिक्षण घेणे आवश्यक आहे .
योजनेत सहभागी अर्जदाराच्या एकूण कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न ३००००० रुपयांहून अधिक नसावे .
अर्जदाराकडे शैक्षणिक अर्हता व्यवसायिक पदवी किंवा रोजगार किंवा व्यवसायिक कोर्स मधील पदवी आवश्यक आहे .
या योजनेचा लाभधारक जाल्यावर त्या लाभ धारकाला केंद्र व राज्य सरकारच्या इतर कोणत्याही शिष्यावृत्तीचा लाभ घेता येणार नाही .
महाराष्ट्र रोजगार संगम योजनेसाठी आवश्यक कागद्पत्रे खालीलप्रमाणे : रोजगार संगम योजना फोर्म
स्वताच्या ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे .
सदर योजना फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी रहिवासी असल्या करणाने रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक .
कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी योजना असल्याने उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक .
सादर योजनेत दरमहा मिळणारी रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्याने बँक पासबुक आवश्यक .
पासपोर्ट आकाराचे दोन फोटो .Rojgar sangam yojana maharashtra
संपर्क साठी email id व मोबाईल क्रमाक आवश्यक .
महाराष्ट्र रोजगार संगम योजना अर्ज प्रक्रिया :
यो योजनेत सहभागी होण्यासाठी आणि नोंदणी करण्यसाठी महास्वयाम या अधिकृत वेबसाइट वर जावे .
रोजगार संगम योजना फोर्म भरण्यासाठी वेबसाईट https://rojgar.mahaswayam.gov.in
त्यानंतर समोर आलेल्या होम पेज वरील नवीन नोंदणी पर्याय निवडा .
त्यानंतर समोर नोंदणी फोर्म ओपेन होईल .तो फोर्म पूर्ण भरून पुढील पर्याय निवडा .
अर्ज भरून जाल्यावर तुमची खात्री करण्यसाठी तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल .OTP भरून SUBMIT करा .
हि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण जाल्यावर SUBMIT बटनावर क्लिक करून फोर्म SUBMIT करा .
आशा प्रकारे महराष्ट्र रोजगार संगम योजने साठी तुमचा अर्ज भरला जाईल .
सतत विचारले जाणारे प्रश्न FAQ :
१ . महाराष्ट्र रोजगार संगम योजना लाभार्थ्याला किती पैसे मिळणार ?
या योजनेत लाभार्थी ठरलेल्या प्रत्येक नागरिकाला दरमहा ५००० मिळणार आहेत .
२ .महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल का ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे .
३ .या योजने मार्फत मिळणाऱ्या रकमेचे हस्तांतरण कशा मार्फत होणार ?
या योजनेमधील दरमहा मिळणाऱ्या रकमेचे हस्तांतरण थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात होणार आहे .
४ या योजनेसाठी ची अर्ज प्रक्रिया कसा स्वरूपातील असेल ?
या जोयोज्नेतील अर्ज प्रक्रिया हि online स्वरूपातील असेव्ल .