Prdhanmantri aawas yojana

Prdhanmantri aawas yojana प्रधानमंत्री आवास योजना नमस्कार प्रत्येकाचा स्वताचा घर असावं हे एक सुंदर स्वप्न असत आणि सुंदर स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक जन प्रयत्न करतो .आता तुमच्या या प्रयत्नात केद्र सरकर सुधा सामील होतंय आणि हेऊन आलाय प्रधानमंत्री आवास योजना . Prdhanmantri aawas yojana
प्रधानमंत्री आवास योजना हि शहरी आणि ग्रामीण भागातील घरांची कमतरता दूर करण्यसाठी केंद्र सरकारने आखलेली महत्व कांशी योजना आहे . या योजनेचे शहरी आणि ग्रामीण भागात दोन घटकात विभागणी करण्यात आलेली आहे.
घटक १ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पिएमवाय -ग्रामीण
घटक २ प्रधानमंत्री आवास योजना शहरी पिएमवाय -शहरी
या दोन घटकात या योजनेची विभागणी केलेली आहे . प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामीण भागात काम करते तर प्रधान मंत्री आवास योजना शहरी शहरी भागासाठी काम करते .
१ जानेवारी २०१५ रोजी हि योजना सुरु करण्यात आली . पूर्वी या योजनेचे नाव इंदिरा आवास योजना असे होते . २०२१ मध्ये प्रधानमंत्री आवास योजने योजनेंतर्गत २ कोटी ९५ लाख घरे बांधण्याचे उदिष्ट सध्या करण्यसाठी या योजनेची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली त्या पूर्वीची या योजनेची मुदत ३१ मार्च २०२१ होती .त्याचप्रमाणे २०२२ मध्ये केंद्रीय मंत्री मंडळाने प्रधान मंत्री आवास योजना शहरी ची मुदत ३१ डिसेंबर २०२४ पयंत वाढवण्यात आली . सध्या प्रधान मंत्री आवास योजनेच्या दोन्ही घटकांची ग्रामीण व शहरी ची मुदत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे .
Prdhanmantri aawas yojana PMAY -G
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण स्वरूप : Prdhanmantri aawas yojana rural
प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण सन २०१६-१७ पासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हि केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात आहे पूर्वी या योजनेचे नाव इंदिरा आवास योजना असे होते . घरकुल बांधणीसाठी प्रती लाभार्थी साधारण क्षेत्रात १.२० लाख अर्थसहाय्य तर नक्षल ग्रास्थ भागात प्रती लाभार्थी १ .३० लाख रुपये अर्थ साहाय्य करण्यात येते . या योजने अंर्तगत घरकुल बांधकाची रक्कम ६०:४० मैदानी भागात तर उत्तर पूर्व डोंगराळ भागात हि रक्कम ९०:१० प्रमाणत दिली जाते .
Prdhanmantri aawas yojana PMAY URBAN
प्रधानमंत्री आवास योजना शहरी स्वरूप : Prdhanmantri aawas yojana urban PMAY URBAN
PMAY -U चे उद्दिष्ट आहे कि भारतातील शहरी भागात घरांची कमतरता पूर्ण करणे .सध्या हा कार्यक्रम एकूण ४३३१ शहरांमध्ये चालू आहे . हा कार्यक्रम सुरुवाती पासून एकूण ३ टप्प्यांमध्ये विभागलेला आहे .
पहिला टप्पा : केंद्र सरकारने एप्रिल २०१५ ते मार्च २०१७ पर्यंत भारतातल्या विविध घटक राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांमधील एकूण १०० शहरांमध्ये हि योजना राबवण्याचे ठरवले .
टप्पा दुसरा : दुसऱ्या टप्प्यात एप्रिल २०१७ ते मार्च २०१९ पर्यंत विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश यांमधील २०० अतिरिक्त शहरांचा समावेश करण्यात आला .
तिसरा टप्पा : तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण भारतात हि योजना राबवण्याचे ठरवले .
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अर्थ सहाय्य टप्पे
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील घरांच्या बांधकामासाठी एकूण ३ टप्प्यांमध्ये आर्थिक सह्या केले जाते
पहला टप्पा : पंचायत समिती स्तरावर घर मंजूर जाल्यावर १५००० रुपयांचा पहिला टप्पा दिला जातो .
दुसरा टप्पा : जेव्हा बांधकामाचा पाया पूर्ण घेतला गेला असेल अथवा पाया आणि प्लिंथ लेवल चे बांधकाम पूर्ण जाले असेल तेव्हा दुसऱ्या टप्प्यातील ४५००० रुपयांची मदत दिली जाते .
तिसरा टप्पा : छाताची पातळी पूर्ण जाल्यावर दरवाजे खिडक्या बसवून जाल्यावर उर्वरित ६०००० रुपयांचा तिसरा टप्प्यातील मदत दिली जाते
PFMS PUBLIC FINANCIAL MANGEMENT SYSTEM
ABPS ADHAR BASE PAYMENT SYSTEM द्वारे पैसे लाभार्थी च्या बँक खात्यात जमा होतात DBT थेट लाभार्थी हस्तांतरण
प्रधानमंत्री आवास योजना फायदे
- घर बांधायचं स्वप्न असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबाना भरघोस आर्थिक मदत
- प्रधामंत्री आवास योजनेत मिळणारे अर्थ सहय्या लाभार्तीच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे यामळे प्रक्रिया वेगवान होणार आहे
- प्रधानमंत्री आवास योजनेतून १.२० लाख रुपयांची भरघोस अर्थी, मदत केली जाणार आहे त्यामुळे लाभार्थी कुटुंबांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे .
- या योजने मार्फत मिळणारी मदत हि घर बांधण्याच्या अगदी सुरवातीच्या टप्प्या पासून मिळत असल्यामुळे काम अर्धवट थांबणे किंवा बांधकाम सुरवात करायला अडचणी येणे अशा गोष्टी होणार नाहीत

प्रधानमंत्री आवास योजना पात्रता Prdhanmantri aawas yojana
- लाभार्थी कुटुंबाच्या नावावर भारताच्या कोणत्याही भागात पक्के घर असू नये .
- लाभार्थी संज्ञेत पती पत्नी आणि अविवाहित मुले असा समावेस होतो
- कुटुंबाच्या उत्पन्नाची गणना करताना जोडी दाराच्या उत्पन्नाचा विचार केला जाऊ शकतो .
- पप्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदानाचा वापर फक्त नवीन घर बांधण्यासाठी केला जाऊ शकतो जुन्या घरात फेर बदल किंवा घराच्या नूतनी कारणासाठी केला जाऊ शकत नाही .
- महिला , अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती ,निम्न उत्पन्न गटातील व्यक्ती ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती ,मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
प्रधानमंत्री आवास योजना आवश्यक कागदपत्रे Prdhanmantri aawas yojana documnet list
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड आवश्यक
- बँकेतील ओळखीचा पुरावा PANKARD आवश्यक .
- रहिवासी दाखला आवश्यक
- रहिवासी पत्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड आवश्यक .
- कुटुंबाची माहिती आणि उत्पन्नाची माहिती म्हणून रेशन कार्ड आवश्यक .
- उत्पन्नाचा पुरावा म्हणून मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी online अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे
- सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या https://pmaymis.gov.in/
- आधार कार्ड नं टाकून नवीन नोंदणी करून घ्यावी .
- पुढे अर्जदाराने स्वताचे पूर्ण नाव, सध्याचा रहिवासी पत्ता ,कुटुंबप्रमुख व कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती अर्जामध्ये समाविष्ठ करावी
- a[आपण ज्या ठिकाणी ज्या गावात शहरात घर बांधणार आहोत त्या गावाची शहराची माहिती अचूक भरणे आवश्यक .
सतत विचारले जाणारे प्रश्न FAQ
१ . प्रधानमंत्री आवास योजना जुन्या घराचे नूतनी कारण करण्यसाठी लाभ घेता येईल का ?
= प्रधानमंत्री आवास योजना हि फक्त नावीन घराच्या बांधकामासाठी आहे .
२ . प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ किती वेळा कुटुंबातील सदस्य घेऊ शकतात ?
=एका कुटुंबातील सदस्य फक्त एकावेळीच या योजनेचा लाभ घेऊ शकता
महाराष्ट्र राज्य रोजगार संगम योजनेची संपूर्ण माहित घेण्यसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्याच्या लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती घेण्यातही येथे क्लिक करा
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहित घेण्यसाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री उज्वला योजनेची संपूर्ण माहित घेण्यसाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा