WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

pm ujjwala yojana 2.0 in marathi | उज्वला योजना ,

pm ujjwala yojna 2024 प्रधानमंत्री उज्वला योजना २०२४ वर्षात pm ujjwala yojana 2.0 या नवीन आणखी व्यापक स्वरुपात आपल्या समोर येतीये

Pm ujjwala yojana2.0
ujjwala yojana

PMUY प्रधानमंत्री उज्वला योजना चला तर मांडळी जाणून घेऊया संपूर्ण माहिती PMUY प्रधानमंत्री उज्वला योजने बद्दल , सदर लेखात आपल्याला प्रधानमंत्री योजनेतील अटी शर्ती , या योजनेत सहभागी होण्यसाठी आवश्यक असणार्या पात्रता , योजनेत अर्ज करण्यसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे , अर्ज भरल्या नंतर असणारी पुढील प्रक्रिया या सर्व प्रशान्मची प्रश्नाची उत्तरे आपल्याला या लेखातून मिळतील .

pradhanmantri ujjwala yojana 2024

भारत हा खेड्यांचा देश आहे . भारतातील अनेकUjjwala yojana in marathi | उज्वला योजना , खेड्यात आजही स्वयंपाकासाठी पारंपारिक शेणाच्या गोवर्या , लाकूड या गोष्टींचा इंधन म्हणून वापर केला जातो . या गोष्टी इंधन म्हणून वापरत असताना त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो . त्या धुरात काम करून घरातील स्त्रिया , लहान मुले वयोवृद्ध नागरिक यांच्या शरीवर ( श्वसन संबधी )चे परिणाम होत असतात . लाकूड इंधन म्हणून वापरताना मोठ्या प्रमाणावर लाकूड तोड होते जंगल तोड केली जाते त्यातून पर्यावरणीय हानी मोठ्या प्रमाणात होते . परिणामी देशाच्या पावसाच्या प्रमाणत कमी होऊन शेतीची आणि पाण्याची समस्या बिकट होते . या सर्व प्रश्नांचा सखोल अभ्यास करून या उपाय म्हणून एक महत्व कांशी स्वरुपाची एक योजना सुरु केलेली आहे .PMUY प्रधानमंत्री उज्वला योजना pm Ujjwala yojana in marathi | उज्वला योजना .

योजनेचे स्वरूप pm ujjwala yojna प्रधानमंत्री उज्वला योजना

प्रधानमंत्री उज्वला योजना एक केंद्रीय पातळीवरील योजना आहे . या योजनेत ग्रामीण भागातील कुटुंबाना एलपीजी कनेक्शण ( स्वयंपाकाचा गस ) देण्यात येणार आहेत . या सोबत नवीन कनेक्शन घेताना १६०० रुपयांची आर्थिक मदत हि केली जाणर आहे . त्या मदती मध्ये एलपीजी सिलिंडर रेगुलेटर , माहिती पुस्तिका , या साधनच सामवेश असेल . केंद्र सरकार 2.0 अनर्गत महिलांना ७५ लाख एलपीजी कनेक्शण देण्यात येतील . हे कनेक्शण २०२६ पर्यंत देण्यात येईल .यासाठी सरकारी तेल कंपन्यांना भरघोस निधीस मान्यता आली आहे . तसेच योजनेच्या लाभार्थींना दरवर्षी १२ सिलिंडर भरण्यासाठी प्रती सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे .

pm ujjwala yojana प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

योजना प्रधानमंत्री उज्वला योजना pm ujjwala yojana
योजना स्तर केंद्र सरकारी योजना
लाभार्थी ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे
उद्देश ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाना एलपीजी कनेक्शण उपलब्ध करून देणे
योजना मंत्रालय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
अर्ज करण्याची पद्धत online
योजना लक्ष ७५ लाख एलपीजी कनेक्शन
सिलिंडर अनुदान DBT लाभार्थीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील .
प्रधानमंत्री उज्वला योजना लाभ pm ujjwala yojana अधिकृत वेबसाईट वर जाण्यसाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री उज्वला योजना लाभ pm ujjwala yojana

  • ,७५ लाख कुटुंबाना मिळणार फ्री एलपीजी कनेक्शन .
  • ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करणे .
  • जंगल तोड लाकूड तोड थांबवने पर्यावरणीय समतोल राखणे .
  • महिला सशक्तीकरण वाढवणे .
  • एलपीजी सिलिंडर ला मिळणारे अनुदान २०० रुपयांहून ३०० रुपये करण्यात येणार आहे .

प्रधानमंत्री उज्वला योजनेची पात्रता pm ujjwala yojana | eligibility for pm ujwalla yojana in marathi

pradhanmantri ujjwala yojana 2024

ujjwala yojana form उज्वला योजने मध्ये अर्ज करण्यसाठी खालील पात्रता आवश्यक आहे .

  • अर्जदार केवळ महिला असतील .
  • अर्जदार महिलांचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक .
  • अर्ज करणारी महिला bpl कुटुंबातील असणे आवश्यक .
  • अर्जदार महिलेच्या घरात एलपीजी कनेक्शन नसावे .

प्रधानमंत्री उज्वला योजनेत सहभागी होण्यसाठी आवशयक कागदपत्रे खालील प्रमाणे pm ujjwala yojana

  • ओळखीच्या पुरावयासाठी आधार कार्ड आवश्यक .
  • जन धन बँक खाते आवश्यक .
  • तालुका स्तरावरील तहसिलदारांनी दिलेले BPL प्रमाणपत्र आवश्यक .
  • BPL दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असल्याचा पुरावा म्हणून BPL रेशन कार्ड आवश्यक .
  • रेशनकार्ड KYC
  • पासपोर्ट आकाराचे २ फोटो .
  • ग्रामपंचायत रहिवासी दाखला .

प्रधानमंत्री उज्वला योजना अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री उज्वला योजनेत अर्ज करण्यसाठी आपल्या जवळच्या एलपीजी गस एज्र्ण्सी मध्ये जाऊन तिथून प्रधानमंत्री उज्वला योजनेचा अर्ज घ्यावा लागेल .त्या अर्जारील सर्व माहिती अचूक भरून अर्ज जमा करून द्यावा . अर्ज जमा करताना योजनेत नमूद केलेली कागदपत्रे सुधा बरोबर जोडून द्यावीत .

प्रधानमंत्री उज्वला योजने संबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही तांत्रिक अडचणी संबंधी अधिकृत HELPLINE NO खाली दिलेला आहे त्यावर संपर्क करून आपण आपल्या माहितीचे शंका निरसन करून घेऊ शकतो

ujjwala yojana customer care number

  • १८००२६६६६९६

सतत विचारले जाणारे प्रश्न FAQ

१ प्रधानमंत्री उज्वला योजना फक्त BPL रेशनकार्ड धारक कुटुंबांसाठी आहे का ?

=होय प्रधानमंत्री उज्वला योजना हि bpl रेशन कार्ड धारक कुटुंबांसाठी आहे .

२ प्रधानमंत्री उज्वला योजनेतून मिळणारी अनुदान रक्कम किति आहे ?

=प्रधानमंत्री उज्वला योजनेत प्रती सिलिंडर रक्कम हि ३०० रुपये आहे .

३ प्रधानमंत्री उज्वला योजनेतील मिळणारे अनुदान कसे प्राप्त होईल ?

=प्रधानमंत्री उज्वला योजनेत मिळणारे अनुदान हे लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा केलेई जाईल.

Leave a Comment