silai machine yojana 2024 महाराष्ट्र राज्य मोफत शिलाई मशीन योजना

maharashtra free silai machine yojana in marathi नमस्कार मित्रानो आपण या लेख्गात मोफत शिलाई मशीन योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत . या योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येणार आहे .जेणे करून त्या महिला या शिलाई मशीनचा वापर केऊन घरगुती स्तरावर स्वताचा व्यवसाय सुरु करू शकतील . त्या मधून महिलांना आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल व त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला त्यातून हातभार लागेल व महिलांना हक्काचे आर्थिक उत्पन्न प्राप्त जाल्यावर त्या स्वावलंबी बनतील व एकूणच समजतील महिलांचे स्थान उंचवायला मदत होईल . महिलांचा सामाजिक जीवनातील सहभाग हि वाढीस लागेल.
या योजनेचा मुख्य उदेश गरीब कुटुंबातील होतकरू गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे . त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. ज्यामुळे महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतील . गरीब कुटुंबांसाठी तो एक आर्थिक मदतीचा मार्ग बनेल . आपण या लेखात या योजनेची संपूर्ण माहिती योजनेचे मिळणारे लाभ , योजनेत लाभार्थी कसे निवडले जातील , योजनेत अर्ज करण्यसाठी आवश्यक असणार्या पात्रता , योजनेत अर्ज करताना लागणारी कागदपत्रे या सर्व गोष्टींची माहिती या लेखातून आपल्याला मिळेल
free silai machine yojana 2024 maharashtra
मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
मोफत शिलाई मशीन योजनेद्वारे राज्यातील ५००० गरजू महिलांना मोफत शिवन यंत्र उपलब्ध करून देण्याचा राज्यसरकारचा हेतू आहे . या शिलाई मशीनद्वारे महिला स्वताचा उद्योग सुरु करू शकतात आणि आर्थिक उत्न्नाचा मार्ग निर्माण करू शकतात .
भारतातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबेआर्थिक दृष्ट्या हलाखीच्या परस्थिती मध्ये जगत आहेत . गरीब कुटुंबातील महिलांना रोजगारासाठी घर बाहेर पडण्याशिवाय मार्ग नसतो . घरा बाहेर पडणे शक्य नसल्यावारे त्यांना काम करण्याची इच्चा असूनही बेरोजगार राहवे लागते . अशा परिस्थिती मध्ये महिला घरातून काम करण्याची संधी मिळते का हे पाहत असतात .
घरातून रोजगाराच्या संधीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना एक वरदानच ठरणार आहे . शिवणकाम हा पारंपारिक उत्तम व्यवसाय महिलांसाठी आहे . राज्यामध्ये मोठ्या प्रमाणत शिवणकाम प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जात असतात . शिवणकाम प्रशिक्षण घेतल्यानंतर शिवणकाम व्यवसाय सरू करण्यसाठी शिलाई मशीन ची आवश्यकता असते . परतू ग्रामीण भागातील गरिबी मुले महिलांना शिलाई मशीन घेणे शक्य नसते . त्त्यसाठी कर्ज घेऊन शिलाई मशीन ची खरेदी करावी लागते . या सर्व बाबींचा सरसर विचार करून राज्य शासनाने मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे .
free silai machine yojana 2024 maharashtra
मोफत शिलाई मशीन योजना उदिष्टे :
- महिलांचा समाजिक सहभाग वाढवणे
- महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
- महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे .
- गरीब महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देणे .
- महिलांचे जीवनान उंचावणे सामाजिक स्तर उंचावणे .
- महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देणे , रोजगार उपलब्ध करून देणे .
- महिलांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलबून राहावे लागू नये .
- महिलांचा आत्मविश्वास आणि समजतील स्थान उंचावणे .
योजना संपूर्ण नाव | मोफत शिलाई मशीन योजना |
योजना मुख्य उद्देश | महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे स्वयं रोजगारासाठी प्रोत्साहित करणे |
योजना सादरकर्ते | मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी |
योजना सुरवात वर्ष | २०२४ या वारसी हि योजना सुरु करण्यात आली . |
योजना अंमलबजावणी | राज्य सरकार मार्फत |
लाभार्थी | ग्रामीण भागातील शिवाकाम करण्या योग्य महिला |
अधिकृत वेबसाईट | https://services.india.gov.in/service/detail/apply-for-sewing-machine-scheme-registered-women |
मोफत शिलाई मशीन योजनेचे फायदे
- राज्यातील महिला स्वावलंबी बनतील .
- कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी महिलांचा आर्थिक हातभार लागेल .
- शिवणकाम शिकलेल्या महिलांना शिवणकाम व्यवसाय साठी लगणारी शिलाई मशीन शासनाद्वारे उपलब्ध करून दिली जाईल .
- ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील .
- महिलांचे वैक्त्र्तिक आर्थक उत्पन वाढीस लागेल .
- ग्रामीण कुटुंबांमध्ये आर्थिक उत्पनात वाढ आल्यास बचतीच्या प्रमाणत हि वाढ होईल .
शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदाराने शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्यास प्राधन्य दिले जाईल .
- अर्जदाराने या पूर्वी कोणत्याही शिलाई मशीन संबंधी योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
- अर्जदार महिलेचे वय १८ ते ४५ वयोगटात असावे .
- अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असणे आवश्यक आहे .
शिलाई मशीन योजना आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड आवश्यक
- रहिवासी दाखला आवश्यक .
- शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक .
- रेशन कार्ड असणे आवश्यक .
- उत्पन्न दाखवा आवश्यक .
- महाराष्ट्र राज्याच्या रोजगार संगम योजने विषयी माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा .
- महाराष्ट्र राज्यच्या लेक लाडकी योजनेची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा .
- प्रधानमंत्री आवास योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा .
- प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा .
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा
- प्रध्नामंत्री उजाळा योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा .
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा .