WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

pradhanmantri vishwkarma yojna in marathi | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

pradhanmantri vishwkarma yojna

Pradhanmantri vishwkarma yojna प्रधानमंत्री विश्वकर्मायोजना हि केंद्रीय पातळीवरील योजना आहे. pradhanmantri vishwkarma yojna हि योजना १८ व्यवसायांशी सबंधित आहे.पारंपारिक उपकरणाद्वारे स्वताच्या हाताने काम करणारे कारागीर त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत देता येईल . तसेच त्यांना या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पुढीलप्रमाणे pradhan mantri vishwakarma yojna योजनेतून १८ व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्या प्रशिक्षांचे त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे .प्रशिक्षणा दरम्यान त्यांना प्रतीतीदिन ५०० रु दैनिक भत्ता पण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण ज्जाल्यावर नवीन आधुनिक उपकरण खरेदी केण्यासाठी १५००० आर्थिक मदत म्हणून दिले जातील .हि योजना पारंपारिक कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण आननी आधुनिक उपकरणे ,तंत्रज्ञान ,डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहित करते .

योजनेचे स्वरूप ; pradhanmantri vishwkarma yojna

१ . पारंपारिक कारागिरांना १ आठवड्याचे प्रशिक्षण ५०० रुपये प्रतीतीन भत्ता .

२ .प्रशिक्षण पूर्ण जाल्यावर आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी १५००० रुपयांची मदत .

३ .या योजने अंतर्गत कारागिरांना स्वताच्या रोजगारी निर्मिती साठी ३००००० लाख रुपयांचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल.

४ .या योजनेत १८ व्यवसाय आणि १४० जातीन्व्हा समावेश करण्यात आला आहे .

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना उद्दिष्ट

योजनेतून देशातील कारागीर आणि शिलकर हस्त कला कारागीर यांची कौशल्य क्षमता वाढवणे त्यांचा कौशल्याला आधुनिकतेची जोड देने कारागिरांना तंत्रज्ञान स्नेही बनवणे .

पारंपारिक उपकरणावर काम करणाऱ्या कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञाची ओळख करून देणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल व्याव्हरणा प्रोत्साहित करणे .

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे खालीलप्रमाणे

या योजने अंतर्गत लाभार्थी कारागिरांना १८ व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाईल त्याचे प्रमाण पत्रही लाभार्थ्यांना मिळेल .

लाभ्र्थ्याना ७ दिवसाच्या प्रशिक्षण काळात ५०० रुपये दैनिक भत्ता सुधा दिला जाईल.

या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कारागिरांना आधुनिक उपकरणे त्व्याव्सायची सामग्री खरेदी साठी १५००० रुपये देण्यात येतील.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत कारागीर स्वताचा व्यवसाय सुरु करू शकतात .त्यासाठी कारागीरान भांडवल स्वरूपातील मदत म्हणून ३००००० रुपयांचे कर्ज हमी शिवाय दिले जाईल.

कर्जवाटप पहिला टप्पा एक लाख रुपये दुसरा टप्पा दोन लाख रुपये ५% दराने कर्ज पुरवठा केला जाईल. कर्जाचा कालावधी १८ महिने ते जास्तीत जास्त ३० महिने असेल .

या योजने अंतर्गत लाभार्थी कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाईल .

pradhanmantri vishwkarma yojna

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणे कारागीर घेऊ शकणारे कारागीर खालील प्रमाणे एकूण १८ व्यवसायांचा या योजनेत समवेश करण्यात आला आहे .

चटई , झाडू , बनवणारे कारागीर

लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर

बोट किंवा नाव बनवणारे कारागीर

शिल्पकार

हातोडा , छन्नी ,पन्हे बनवणारे कारागीर

मच्छिमार

फुलांचे हर बनवणारे कारागीर

सोनार

कुंभार

लोहार

मूर्तिकार

कुलूप व चावी बनवणारे कारागीर

शिवणकाम कारागीर

सुतार

न्हावी

pradhanmantri vishwkarma yojana

pradhanmantri vishwkarma yojana registration in marathi

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड

पानकॅर्द

उत्पन दाखला

जात प्रमाणपत्र

ओळखपत्र

पत्याचा पुरावा

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक पासबुक

संपर्क क्रमांक

प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना पात्रता pradhanmantri vishwkarma yojna

अर्जदार हा भारतीय नागरिक असावा .

अर्जदार वय १८ पेक्षा जास्त ५० पेक्षा कमी असावे .

पुर्वाम्पर करते असलेले व्यावसायिक कारागीर या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

शासकीय सेवेत असणारा व्यक्ती व त्याचे कुटुंबीय या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत .

एका कुटुंबातील एकाच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो .

अर्जदाराचे बँक खते आधार कार्ड सलग्न असावे .

या योजने मध्ये समाविष्ट केलेल्या १४० जाती पैकी एक असावे .

pradhanmantri vishwkarma yojana registration

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ऑन लाईन अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे

सर्वप्रथम प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावा

त्यानंतर रजिस्टर ऑप वर क्लिक करा .

त्यानंतर समोर आलेल्या पेज वर संपर्क क्रमांक आणि आधार कार्ड न ची पडताळणी करूनं घ्या

त्यानंतर तुमचा संप्र्क्व क्रमांक आधार कार्ड माहिती टाका

त्यानंतर समोर असलेल्या अर्जामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती भरा

सर्व माहिती अचूक भरल्या नंतर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे उपलोड करा

त्यानंतर सबमिट बटनावर क्लीच्क करा

अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज भरू शकता .

सतत विचारले जाणारे प्रश्न FAQ

१ . प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सर्वांसाठी आहे का ?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हि या योजनेत नमूद आलेल्या ठराविक जाती आणि व्यवसायांसाठी आहे .

२.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत दिले जाणे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे का?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास या योजने प्रमाणे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे .

३ .प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने मार्फत दिली जाणारी मदत लाभार्थी कारागिरांना एक रकमी मिळेल का ?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंर्तगत दिली जाणारी आर्थिक मदर लाभार्थी कारागिरांना रक रकमी दिली जाणार नाही .

महाराष्ट्र राज्यच्या रोजगार संगम योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://marathisarkariyojna.com/rojgar-sangam-yojna/

महाराष्ट्र राज्याच्या लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://marathisarkariyojna.com/lek-ladki-yojana-2024/